"प्रस्थापितांची फुसकी चळवळ" (Prasthapitanchee Phuski Calval)

Publisher :
Anusaya Publication
Copyright :
Prashant Gangawane
  • Currently 93.4; ?>/ TOTALSTARS
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
Widget Views: 23   Full Screen Views: 12
BOOK TRAILER
लादेनला शोधणार्‍या.......... लादेनला शोधणार्‍या तथाकथित जगाच्या ठेकेदारांनो जगदगुरु तुकारामांचे पार्थिव शोधुन काढा धर्मांधता कोणतीही असु दे तिला तिथल्या तिथे गाडा असे कसे जातील संत तुकाराम सदेह वैकुंठास ज्यांना ठरले अडचणीचे त्या नराधमांनीच धुळवडीला केले खलास काय म्हणताय खून झाल्याचा पुरावा काय? मग वैकुंठास सदेह गेले हयाचा तरी दाखला कुठाय? दोन्ही गोष्टींना पुरावा नाही तर आता तर्क लावलाच पाहीजे संत तुकारामांचे अभंग वाचू त्यांचा खूनी घावलाच पाहीजे जे म्हणतात संत तुकाराम सदेह वैकुंठास गेले त्यांनी आजच्या युगात जावून दाखवावं नाहीतर आपल्याच बापजाद्यांनी खून केलाय हे बर्‍या बोलान स्विकारावं ...........कवी प्रशांत गंगावणे (मोबाईल क्रमांक -०९३२२९०६३१८)यांच्या "प्रस्थापितांची फुसकी चळवळ" या कवितासंग्रहातुन , पृष्ट क्रमांक ७०.
Description
:
My new Poetry Book has been published named "PRASTHAPITANCHI PHUSAKI CHALVAL" "प्रस्थापितांची फुसकी चळवळ" .
One poem is given here for the readers..

लादेनला शोधणार्‍या..........

लादेनला शोधणार्‍या तथाकथित जगाच्या ठेकेदारांनो
जगदगुरु तुकारामांचे पार्थिव शोधुन काढा
धर्मांधता कोणतीही असु दे
तिला तिथल्या तिथे गाडा

असे कसे जातील संत तुकाराम
सदेह वैकुंठास
ज्यांना ठरले अडचणीचे
त्या नराधमांनीच धुळवडीला केले खलास

काय म्हणताय
खून झाल्याचा पुरावा काय?
मग वैकुंठास सदेह गेले
हयाचा तरी दाखला कुठाय?

दोन्ही गोष्टींना पुरावा नाही
तर आता तर्क लावलाच पाहीजे
संत तुकारामांचे अभंग वाचू
त्यांचा खूनी घावलाच पाहीजे

जे म्हणतात संत तुकाराम सदेह वैकुंठास गेले
त्यांनी आजच्या युगात जावून दाखवावं
नाहीतर आपल्याच बापजाद्यांनी खून केलाय
हे बर्‍या बोलान स्विकारावं.

.
.कवी प्रशांत गंगावणे (मोबाईल क्रमांक -०९३२२९०६३१८)यांच्या
"प्रस्थापितांची फुसकी चळवळ" या कवितासंग्रहातुन , पृष्ट क्रमांक ७०.
Email:prashant.gangawane@gmail.com
PRASHANT GANGAWANE
I am a Poet and published my poerty book in Marathinamed (Prasthapitanchi Phuski Chalval )"प्रस्थापितांची फुसकी चळवळ" .I co More...

 Suggested Books
Destiny of the Wolf

What if you inherited genes that would change you into something hideous? You've been normal since birth and you've dreamed of doing everyth..

by Theresa Grant
Devyne Envy

“The mayhem, drama and intrigue in Devyne Envy will leave you wanting more. Lust lives the cracks and crevices of this novel.”- Junnita..

by MaDonna Awotwi
DIFFERENT DRUMMERS

Visions of a Southern mansion and Southern gentility lure Kathleen McCreadie across the Atlantic from her home in England. Three months earl..

by Jean Houghton-Beatty
Related Books